Commonwealth Games 2022 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Commonwealth games 2022, Latest Marathi News
Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. Read More
Commonwealth Games 2022 Women's Discus Throw Final : हरयाणाच्या ३९वर्षीय सीमाने यापूर्वी २००६, २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर २०१०मध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते ...
Commonwealth Games 2022 Badminton Silver : मिश्र सांघिक गटातील बॅडमिंटनच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मलेशियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत पी व्ही सिंधूने ( PV Sindhu) भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली ...
Commonwealth Games 2022 Lawn Bowls : लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. ...