क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर मार्गक्रमण केले. ...
भारतीय महिला हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या भारतीय महिला संघाला २६व्या स्थानी स्थानावरील वेल्सने ३-२ असे धक्कादायकरीत्या नमविले. ...
२५ वर्षीय गुरुराजा हा भारतीय हवाई दलाचा कर्मचारी असून कर्नाटकचा रहिवासी आहे. त्याचे वडील ट्रकचालक असून अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी गुरुराजाला मोठे केले. ...