लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्या

Commonwealth games 2018, Latest Marathi News

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 
Read More
Sanjita Chanu : चॅम्पियन खेळाडूच्या 'नाडा' आवळल्या! सुवर्ण पदक विजेत्या संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी  - Marathi News | India's Commonwealth Games medalist Sanjita Chanu has been banned for 4 years by the National Anti-Doping Agency   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चॅम्पियन खेळाडूच्या 'नाडा' आवळल्या! सुवर्ण पदक विजेत्या संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी 

National Anti-Doping Agency : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय वेटलिफ्टिंग संजीता चानूवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. ...

Commonwealth Games 2022:"आम्ही सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरू", यास्तिकाने सांगितला भारतीय संघाचा गेम प्लॅन - Marathi News | Yastika Bhatia said that the Indian women's cricket team will enter the field to win the gold medal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही सुवर्ण पदकासाठी मैदानात उतरू", यास्तिकाने सांगितला भारतीय संघाचा गेम प्लॅन

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा थरार २९ जुलैपासून रंगणार आहे. ...

India vs Pakistan Commonwealth Games 2022 : महामुकाबला! ३१ जुलैला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार, पाहा केव्हा व कुठे मॅच पाहता येणार - Marathi News | Commonwealth Games 2022 Cricket: India will face off against Pakistan on July 31; Indian team Schedule, Teams, Full Squads | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महामुकाबला! ३१ जुलैला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार, पाहा केव्हा व कुठे मॅच पाहता येणार

India vs Pakistan Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. ...

अलविदा मिल्खा सिंग: देशाचा पहिला सुपरस्टार खेळाडू जो देशवासियांची स्वप्न उराशी घेऊन धावला अन् जिंकला! - Marathi News | Milkha Singh Passed Away Due To Post Covid19 Complications Knows Why He Is Top In Indian Players List With Records | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अलविदा मिल्खा सिंग: देशाचा पहिला सुपरस्टार खेळाडू जो देशवासियांची स्वप्न उराशी घेऊन धावला अन् जिंकला!

Milkha Singh: भारतीय क्रीडा जगताचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा मिल्खा सिंग यांचं नाव सर्वात अव्वल स्थानी घेतलं जाईल. ...

राष्ट्रकुल नेमबाजी भारतात होण्याची शक्यता - Marathi News | Commonwealth shooting is likely to be in India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल नेमबाजी भारतात होण्याची शक्यता

ही सकारात्मक प्रतिक्रिया ५ डिसेंबर रोजी म्युनिच येथे सीजीएफ आणि आंतरराष्टÑीय ...

आशियाई सुवर्णपदक विजेत्या बजरंग पुनियाला मिळणार राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार - Marathi News | Asiad gold medallist Bajrang Punia recommended for prestigious Rajiv Gandhi Khel Ratna Award | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई सुवर्णपदक विजेत्या बजरंग पुनियाला मिळणार राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने पुन्हा एकदा बजरंग पुनियाच्या नावाची शिफारस खेल रत्न पुरस्कारासाठी केली आहे. गतवर्षीही या ... ...

राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटची एन्ट्री; 2022च्या स्पर्धेत समावेश - Marathi News | International Cricket Council (ICC): Women’s T20 Cricket has been confirmed for inclusion at the Birmingham 2022 Commonwealth Games. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटची एन्ट्री; 2022च्या स्पर्धेत समावेश

र्मिंगहॅम येथे 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ...

कुस्तीपटू राहुल अावारे झाला पाेलीस उपअधिक्षक - Marathi News | Wrestler Rahul Aware is now Deputy Superintendent of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुस्तीपटू राहुल अावारे झाला पाेलीस उपअधिक्षक

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधिक्षक पदी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारीपदाचा मान मिळाला आहे. ...