लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्या

Commonwealth games 2018, Latest Marathi News

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 
Read More
Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक - Marathi News | Commonwealth Games 2018: India's gold medal in team badminton | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक

सायना नेहनालच्या विजयाच्या जोरावर भारताने सुवर्णपदक पटकावले. भारताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे एकूण दहावे सुवर्णपदक ठरले. ...

Commonwealth Games 2018: टेबल टेनिसमध्ये भारताने पटकावले सुवर्णपदक  - Marathi News | Commonwealth Games 2018: India beat Nigeria 3-0 to win gold in Men's Team event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: टेबल टेनिसमध्ये भारताने पटकावले सुवर्णपदक 

भारतीय पुरुष संघाने बलाढ्य नायजेरीयाला 3-0 असे नमवत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. ...

Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी - Marathi News | Ashwini-Satvik clinched gold medal | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :Commonwealth Games 2018 : बॅडमिंटनच्या सांघिक लढतीत मलेशियाविरुद्ध भारताकडे आघाडी

बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रँकिरेड्डी यांनी मलेशियाच्या पेंग सून चॅन आणि लिय यिंग घो यांचा पाडाव करत सुवर्णपदकावर कब्जा केला. ...

Commonwealth Games 2018: नेमबाजांचा लक्ष्यवेध; मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंडेलाला कांस्य - Marathi News | Commonwealth Games 2018 Mehuli Ghosh gets 10 m air rifle silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: नेमबाजांचा लक्ष्यवेध; मेहुली घोषला रौप्य, अपूर्वी चंडेलाला कांस्य

वेटलिफ्टर्सपाठोपाठ नेमबाजही चमकले ...

खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने सोडले मॉडेलिंग ; भारताला मिळवून दिले सुवर्णपदक - Marathi News | Commonwealth Games 2018 Manika Batra former model wins Gold for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने सोडले मॉडेलिंग ; भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

सिंगापूरचा संघ विजेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात होता. मात्र, भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी करत सिंगापूरला जोरदार धक्का दिला. ...

Commonwealth Games 2018: वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी सुरूच; प्रदीप सिंहला रौप्यपदक - Marathi News | Commonwealth Games 2018 Weightlifter Pradeep Singh bags Indias 3rd Silver medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी सुरूच; प्रदीप सिंहला रौप्यपदक

भारताचे स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक ...

Commonwealth Games 2018: जीतू रायचा 'सुवर्ण'वेध; ओम मिथरवालला कांस्यपदक - Marathi News | Commonwealth Games 2018 Jitu Rai wins Gold Om Mitharwal wins Bronze | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: जीतू रायचा 'सुवर्ण'वेध; ओम मिथरवालला कांस्यपदक

भारताची स्पर्धेतील एकूण पदकसंख्या १५ वर ...

Commonwealth Games 2018: भारतीय महिलांनी गाजवले वर्चस्व, पूनम यादव, मनू भाकर व महिला टेटे संघाला सुवर्णपदक - Marathi News | Commonwealth Games 2018: Indian women's domination, Poonam Yadav, Manu Bhakra and women's team's gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: भारतीय महिलांनी गाजवले वर्चस्व, पूनम यादव, मनू भाकर व महिला टेटे संघाला सुवर्णपदक

भारोत्तोलनापासून बॉक्सिंगपर्यंत व टेबलटेनिस ते हॉकी या सर्व खेळात भारतीय महिला खेळाडूंनी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत चौथ्या दिवशी शानदार कामगिरी केली. ...