लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्या

Commonwealth games 2018, Latest Marathi News

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 
Read More
महाराष्ट्राच्या राहुलने गाजविले राष्ट्रकुल - Marathi News | Maharashtra's Rahul accompanied Commonwealth Games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या राहुलने गाजविले राष्ट्रकुल

मल्लांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताना २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदक पटकावण्याच्या मोहिमेत आज आपले योगदान दिले, तर नेमबाजी व मैदानी स्पर्धेतही भारताच्या पदरात काही पदकांची भर पडली. ...

भारताचा न्यूझीलंडला नमविण्याचा निर्धार - Marathi News | India's determination to humble New Zealand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा न्यूझीलंडला नमविण्याचा निर्धार

आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे. ...

मराठवाड्याच्या मल्लाकडून आता आॅलिम्पिक पदकाच्या आशा - Marathi News | Hope of Olympic medal from Marathwada Malla now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या मल्लाकडून आता आॅलिम्पिक पदकाच्या आशा

राष्ट्रीय स्पर्धेतील सोनेरी कामगिरी केल्यानंतर आॅलिम्पिकसाठी डावलले गेल्यानंतरही हार न मानता मराठवाड्याचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने आज राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या गटात आपणच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करताना भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्याच्या ...

बिराजदार मामा असते तर सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद द्विगुणित झाला असता - Marathi News | If we were unbeatable, then the happiness of winning the gold medal would have been doubled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिराजदार मामा असते तर सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद द्विगुणित झाला असता

महाराष्ट्राचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने मांडीला झालेल्या दुखापतीनंतरही जबरदस्त कामगिरी करताना गोल्डकोस्ट येथे गुरुवारी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याचा भीमपराक्रम केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिंकलेले ह ...

Commonwealth Games 2018: काका पवारांना सोनेरी 'गुरुदक्षिणा'; राहुल आवारेने शब्द खरा करून दाखवला! - Marathi News | CWG 2018: Kaka Pawar's golden 'Gurudakshina'; Rahul Awane has fulfilled the word! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: काका पवारांना सोनेरी 'गुरुदक्षिणा'; राहुल आवारेने शब्द खरा करून दाखवला!

आपले गुरू दिवंगत हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांच्यासाठी गोल्ड कोस्ट इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचंय, अशी इच्छा त्यानं 'लोकमत'कडे व्यक्त केली होती. ...

Commonwealth Games 2018: सुशील कुमारची गोल्डन हॅटट्रिक; अवघ्या ८० सेकंदात प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा - Marathi News | Commonwealth Games 2018 Sushil Kumar wins gold in mens 74kg freestyle | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: सुशील कुमारची गोल्डन हॅटट्रिक; अवघ्या ८० सेकंदात प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा

सुशीलचा दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्नेस बोथावर १०-० असा विजय ...

मराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान, कॅनडाच्या कुस्तीपटूचा धुव्वा उडवत पटकावले सुवर्णपदक - Marathi News | Rahul Aware Win gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मराठमोळ्या राहुल आवारेने मारले राष्ट्रकुलचे मैदान, कॅनडाच्या कुस्तीपटूचा धुव्वा उडवत पटकावले सुवर्णपदक

पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात महाराष्ट्रातील राहुल आवारेने सुवर्णपदक पटकावले.  ...

Commonwealth Games 2018 : कुस्तीपटू बबिता फोगाटला सुवर्णपदकाची हुलकावणी  - Marathi News | Babita Fogat settles for silver medal in women's freestyle 53kg category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : कुस्तीपटू बबिता फोगाटला सुवर्णपदकाची हुलकावणी 

भारताची महिला गटातीला आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ...