लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्या

Commonwealth games 2018, Latest Marathi News

क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... 
Read More
Commonwealth Games 2018 : भारताचा सुवर्ण चौकार; वेटलिफ्टर वेंकट राहुल रगालाची अव्वल कामगिरी - Marathi News | Commonwealth Games 2018: India's golden fours; Weightlifter Venkat Rahul Ragala's top performance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : भारताचा सुवर्ण चौकार; वेटलिफ्टर वेंकट राहुल रगालाची अव्वल कामगिरी

भारताच्या वेंकट राहुल रगालाने पुरुषांच्या 85 किलो वजनीगटामध्ये अव्वल कामिगरी करताना सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत जी चार पदके पटकावली आहेत. ती वेटलिफ्टिंग या खेळातली आहेत. ...

...अन् सिक्युरिटी गार्डच्या मुलाने भारताला मिळवून दिलं तिसरं सुवर्णपदक - Marathi News | commonwealth games 2018 -sathish sivalingam weigtlifter wins gold medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...अन् सिक्युरिटी गार्डच्या मुलाने भारताला मिळवून दिलं तिसरं सुवर्णपदक

नवी दिल्ली- भारताचा स्टार वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगमने 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशने पुरूषांच्या 77 किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशला वेटलिफ्टिंगचं शिक्षण त्याच्या वडिलां ...

सतीश शिवलिंगमची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्णपदक - Marathi News | satish shivalingam won gold medal in commonwealth games | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सतीश शिवलिंगमची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरं सुवर्णपदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे ...

भारतीय महिलांचा दणदणीत विजय, मलेशियाला ४-१ ने लोळवले - Marathi News | Indian women beat Malaysia 4-1 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय महिलांचा दणदणीत विजय, मलेशियाला ४-१ ने लोळवले

अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर मार्गक्रमण केले. ...

'या' अभिनेत्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत केले होते देशाचे प्रतिनिधित्व - Marathi News | The actor who was in the Commonwealth Games represented the country | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'या' अभिनेत्याने कॉमनवेल्थ स्पर्धेत केले होते देशाचे प्रतिनिधित्व

राष्ट्रकुल स्पर्धेबाबतच्या अनेक रंजक गोष्टींची सध्या चर्चा आहे. ...

Commonwealth Games 2018 : भारतीय बॅडमिंटनपटूकडून स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा - Marathi News | Commonwealth Games 2018: Indian Badminton won over Scotland 5-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : भारतीय बॅडमिंटनपटूकडून स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा

भारताच्या बॅडमिंटनटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. ...

Commonwealth Games 2018 : दिपक लाथरची कांस्यपदकाची कमाई - Marathi News | Commonwealth Games 2018: Deepak Lathar earn bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018 : दिपक लाथरची कांस्यपदकाची कमाई

दीपकने स्नॅच प्रकारात 136 आणि क्लीन व जर्क प्रकारात 159 असे एकूण 295 किलो वजन उचलत भारताला पदक मिळवून दिले. ...

Commonwealth Games 2018: संजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक - Marathi News | Commonwealth Games 2018 : Sanjita Chanu wins the second gold medal in weightlifting for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Commonwealth Games 2018: संजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक

भारताच्या संजिता चानूने भारतात दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ...