जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा... ...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, मराठी बातम्या FOLLOW Commonwealth games 2018, Latest Marathi News क्रीडाविश्वात मानाचं स्थान असलेली राष्ट्रकुल स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट इथे होणार आहे. ४ ते १५ एप्रिल या काळात ही स्पर्धा रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणारे भारताचे अनेक शिलेदार या स्पर्धेत जोमाने उतरलेत. गोल्ड कोस्टवर त्यांचं 'मिशन गोल्ड' यशस्वी व्हावं, हीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. या संपूर्ण स्पर्धेचं सविस्तर कव्हरेज... Read More
भारताने सिंगापूरचा 3-1 असा पराभव केला ...
भारतीय वेटलिफ्टर्सचा गोल्डन पंच ...
मनू भाकर आणि हीना सिद्धू यांनी नेमबाजीत भारताला पदकांचे खाते उघडून दिल्यानंतर आता पुरुषांच्या गटातूनही भारता एका पदकाची कमाई झाली आहे. ...
भारताच्या अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकरने आपल्याच देशाची अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ...
भारतील महिला हॉकी संघाने बलाढ्य इंग्लंडवर 2-1 ने मात करत राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी सकाळी एका सनसनाटी विजयाची नोंद केली. ...
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सचा बोलबाला कायम असून, रविवारी सकाळी महिला वेटलिफ्टिंगच्या 69 किलो गटात भारतच्या पूनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली. ...
असह्य वेदनांची पर्वा न करता फिजिओथेरपिस्टअभावी भारतीय भारोत्तोलकांनी २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई करीत या खेळात पदकतालिकेत चार सुवर्णांची लयलूट केली. ...
पाकिस्तानने मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावल्यामुळं सामना बरोबरीत सुटला आहे. ...