लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

गणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर - Marathi News | Big increase in 'Corona' patients in Pune due to Ganeshotsav: Administration statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर

गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून नागरिकांनी धडा शिकला पाहिजे.. ...

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या - Marathi News | Transfer of 399 police from Pimpri-Chinchwad city police force | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या

आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच बदल्यांचे आदेश देत कृष्ण प्रकाश यांनी अशाप्रकारे प्रस्थापितांना झटका दिला आहे.. ...

समाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार - Marathi News | Plan prepared for infrastructure in 11 villages included: Municipal Commissioner Vikram Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार

जायका प्रकल्पासाठी 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट' तयार करणार ...

... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त   - Marathi News | Dissatisfaction among police personnel over Pune transfers; Line for appeal to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त  

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. ...

पुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग - Marathi News | Dissatisfaction among police personnel over Pune transfers; Line for appeal to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. ...

पुणेकरांनो, सर्व्हेच्या नावाखाली घरी येणाऱ्यांचे ओळखपत्र विचारा : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  - Marathi News | Ask for ID cards of those who come home: Police Commissioner Amitabh Gupta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो, सर्व्हेच्या नावाखाली घरी येणाऱ्यांचे ओळखपत्र विचारा : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. ...

शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांनी घेतली भेट, कारण गुलदस्त्यात - Marathi News | The reason behind the meeting was secret, IPS vishwas Nagre Patil met to Sharad Pawar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरद पवारांची विश्वास नांगरे पाटलांनी घेतली भेट, कारण गुलदस्त्यात

नाशिक पोलीस आयुक्तपद सांभाळल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी पदभारही स्वीकारला आहे. ...

सात वर्षात धोकादायक इमारतींच्या संख्येत पडली पाचपट भर - Marathi News | The number of dangerous buildings has increased fivefold in seven years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात वर्षात धोकादायक इमारतींच्या संख्येत पडली पाचपट भर

दिवसेंदिवस ठाण्यात धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. परंतु पालिकेची महत्वांकाक्षी योजना क्लस्टर काही केल्या अद्यापही मार्गी लागतांना दिसत नाही. त्यामुळे मागील सात वर्षात शहरातील धोकादायक इमारतींची संख्या ही पाचपट वाढली आहे. ...