कोल्हापूर शहरातील उर्वरित खासगी रुग्णालयांमध्ये बेड वाढविण्यासाठी आणखी १३ आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली असून, या आरोग्य निरीक्षकांनी आपापल्या वॉर्डामधील खासगी रुग्णालयांत अधिकाधिक बेड वाढविण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी या ...
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भष्ट्राचार किंवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही. ...
दुसर्या राज्यातून विमानप्रवास करून मुंबईत येणाऱ्या प्रवाशाचा मुक्काम सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी असल्यास त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन व्हावे लागते, असा राज्य सरकारचा नियम आहे. ...
कोल्हापूर शहरातील खासगी रुग्णालयधारकांनी कोविड १९ रुग्णांवरील उपचारांसंदर्भात शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार बिल आकारणी करावी, अन्यथा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला आहे. ...
कोरोनाच्या महामारीत काम करणाºया महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठोक पगारावरील, कंत्राटी कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या या काळातील पगार कापला जाणार होता, तसेच त्यांचा सेवाकालही ग्राह्य धरला जाणार नव्हता. परंतु आता या काळा ...