लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

मनपा आयुक्तांनी केली फाळके स्मारकाची पाहणी - Marathi News | Municipal Commissioner inspected Phalke memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा आयुक्तांनी केली फाळके स्मारकाची पाहणी

सिडको : फाळके स्मारक ,बौद्ध स्मारक व सेंट्रल पार्क परिसराची मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी विविध कामांचे निर्देश विभागांना देण्यात आले. ...

पोलिसांच्या लाचेच्या तक्रारी खपवून घेणार नाही, प्रताप दिघावकरांचा इशारा - Marathi News | Complaints of police bribery will not be tolerated, warns Pratap Dighavkar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या लाचेच्या तक्रारी खपवून घेणार नाही, प्रताप दिघावकरांचा इशारा

जनतेशी आपुलकीने वागण्याचा सल्ला ...

श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला 'ब्रेक'; उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिला तसा 'सिग्नल' - Marathi News | 'Break' discussion on Shravan Hardikar's replacement; Deputy Chief Minister Ajit Pawar gave the 'signal' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला 'ब्रेक'; उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिला तसा 'सिग्नल'

कोरोनाच्या कालखंडामध्ये हर्डीकर यांनी चांगले काम केल्याने उपमुख्यमंत्री यांनी अजित पवार यांनी हर्डीकर यांच्या कामाचे कौतुक केले आहे.. ...

गणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर - Marathi News | Big increase in 'Corona' patients in Pune due to Ganeshotsav: Administration statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवामुळेच पुण्यात 'कोरोना' रुग्णांमध्ये मोठी वाढ: प्रशासनाने फोडले पुणेकरांवर खापर

गणेशोत्सवानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून नागरिकांनी धडा शिकला पाहिजे.. ...

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या - Marathi News | Transfer of 399 police from Pimpri-Chinchwad city police force | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ३९९ पोलिसांच्या बदल्या

आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच बदल्यांचे आदेश देत कृष्ण प्रकाश यांनी अशाप्रकारे प्रस्थापितांना झटका दिला आहे.. ...

समाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार - Marathi News | Plan prepared for infrastructure in 11 villages included: Municipal Commissioner Vikram Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार

जायका प्रकल्पासाठी 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट' तयार करणार ...

... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त   - Marathi News | Dissatisfaction among police personnel over Pune transfers; Line for appeal to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांना 'तो' निर्णय मान्य करावाच लागेल : पुणे पोलीस आयुक्त  

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. ...

पुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग - Marathi News | Dissatisfaction among police personnel over Pune transfers; Line for appeal to the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. ...