लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला वांद्रे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पत्नीसोबतचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात  - Marathi News | Former police commissioner's son handcuffed by Bandra police; The dispute with his wife reached the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला वांद्रे पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पत्नीसोबतचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात 

Former police commissioner's son handcuffed by Bandra police : वांद्रे पोलिसांनी राज यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४(डी), ५०६(२) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

"राज्यपालांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही" राजू शेट्टी यांची कडवट शब्दात टीका - Marathi News | "There is no time to sign the letter of 12 MLAs appointed by the Governor Legislative Council" Raju Shetty's harsh words | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज्यपालांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही" राजू शेट्टी यांची कडवट शब्दात टीका

१२ सदस्यांच्या यादीत शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा ...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा - Marathi News | Officers, employees take both doses of vaccine, otherwise salary suspended; Warning of Pimpri Chinchwad Municipal Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकारी, कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन स्थगित; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांचा इशारा

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी २० जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. अन्यथा जुलै महिन्याचा पगार स्थगित ठेवणार ...

Pune Corona Guidelines : पुणे शहरात सायंकाळी ५ नंतर कडक संचारबंदी; विनाकारण घराबाहेर न पडण्याचं पोलिसांचं आवाहन - Marathi News | Pune Corona Guidelines: Strict curfew in Pune after 5 pm; Police appeal not to leave the house without any reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona Guidelines : पुणे शहरात सायंकाळी ५ नंतर कडक संचारबंदी; विनाकारण घराबाहेर न पडण्याचं पोलिसांचं आवाहन

पुणे शहरात सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी पाच ते दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

Pimpri Chinchwad Lockdown Guidelines: डेल्टा प्लस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कडक निर्बंधांसह नवीन नियमावली जाहीर - Marathi News | Pimpri Chinchwad Lockdown Guidelines: Pimpri Chinchwad Municipal Corporation announces new rules with strict restrictions due to Delta Plus, and risk of corona third wave | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Lockdown Guidelines: डेल्टा प्लस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कडक निर्बंधांसह नवीन नियमावली जाहीर

पिंपरीत सोमवारपासून नवीन नियमावलीचे पालन बंधनकारक; दुकाने पुन्हा सकाळी ७ ते दुपारी चार पर्यंत सुरू राहणार ...

Corona Restrictions Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून नियम बदलणार; नवीन नियमावली वाचा 'एका क्लिकवर' - Marathi News | Corona Restrictions Pune: Important news for Pune citizens! The rules will change from Monday; Read the new rules 'with one click' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Restrictions Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून नियम बदलणार; नवीन नियमावली वाचा 'एका क्लिकवर'

येेेत्या सोमवारपासून  (दि.२८) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार तुपाशी; गोरगरीब जनता मात्र उपाशी; नगरसेवकाचं आंदोलन - Marathi News | Corporator's agitation against Pimpri Chinchwad Municipal Corporation officers and contractors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार तुपाशी; गोरगरीब जनता मात्र उपाशी; नगरसेवकाचं आंदोलन

पिंपरी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर बसून नगरसेवकाचे आंदोलन.. ...

पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक ते सहायक पोलीस फौजदारपदावर पदोन्नती - Marathi News | 575 police officers of Pune city police force promoted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर पोलीस दलातील ५७५ पोलीस अंमलदारांना पोलीस नाईक ते सहायक पोलीस फौजदारपदावर पदोन्नती

प्रथमच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. ...