महापालिकेचे नूतन आयुक्त आणि प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.२४) मावळते आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. जाधव यांची मात्र नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती झालेली नाही. ...
शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१ ...
मागील आठवडाभरात एकूण २ हजार ३८१ वाहनधारकांना प्रशासनाने नोटीस बजावली. त्यानंतर ३७९ जणांनी तत्काळ आपली वाहने स्वतःहून हटवली. तर ७८२ बेवारस वाहने प्रशासनाने जप्त करून उचलली आहेत. ...
मनपा आयुक्तांनी यासंदर्भात १५ फेब्रुवारी २०२२ रोजी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही़ असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...
अटी व शर्थीनुसार मनपा आयुक्तांसाठी तात्पुरत्या स्वरुपात दिलेले निवासस्थान विहित कालावधीत रिकामे न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सील केले. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...