शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणातील वाणिज्य गाळेधारकांना नोटीसा बजावण्याची मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या गाळेधारकांकडून रेडीरेक्नर नुसार भाडे वसुल केले जाणार आहे. ...
जांभळी नाका ते स्टेशन परिसरातील बाजारपेठेत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी ठाणे परिवहन प्रशासन आणि समिती पुढे सरसावली आहे. परंतु या भागात आजही फेरीवाले बसत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. ...
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना आता ठाणे महापालिका सौर उर्जेवर धावणारी रिक्षा उपलब्ध करुन देणार आहे. या रिक्षाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. ...
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असतांना आणि प्रवासी देखील नसतांना तोट्यात सुरु असलेली ठाणे (कॅडबरी) ते मंत्रालय ही टिएमटीची बस अखेर बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
ठाण्यातील क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार सल्लागार आणि ठाणे महापालिकेच्या मिळून १० टीम मार्फत माहिती प्रक्रिया गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दट्यानंतर अखेर ठाण्यातील ५० हॉटेल आस्थापनांनी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला मिळविला आहे. आता शेवटच्या पुर्ततेसाठी या आस्थापनांचा चेंडू शहर विभागाकडे टोलवला गेला आहे. ...
शासकीय कामकाजात पारदर्शकता व जलदगती आणण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात शासकीय कामकाजात अक्षम्य दिरंगाई व टपाल काढण्यास केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांच्य ...
महासभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी कंपाऊंडमधील बार, हुक्का पार्लर सील करण्यात आले. तर शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली. ...