जलयुक्त शिवार योजनेमध्ये २०१६-१७ यावर्षी निवडलेल्या नाशिक विभागातील ९०० गावांपैकी ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे (९६ टक्के) जलपरीपूर्ण झाल्याने या गावांतील लोकांचे जीवनमान बदलल्याची माहिती विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोणत्याही स्वरुपाची भाडेवाढ न करता परिवहन प्रशासनाने इतर उत्पन्न स्त्रोतांच्या माध्यमातून उत्पन्न वाढविणाºया भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०१८-१९ चे ३५२.८१ कोटींचे मुळ अंदाजपत्रक परिवहन प्रशासनाने परिवहन समितीला सादर केले. यामध्ये प्रवाशां ...
ठाणे पूर्वेच्या सॅटीस संदर्भात नुकतीच खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेल्वे कडून बांधकाम करण्यास मंजुरी लवकरच देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. ...
फेरीवाला धोरणाची आता खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने पहिल्या टप्यातील फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ७० उद्याने ही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० उद्यानांची पूर्णपणे डागडुजी करावी लागणार आहे. तसेच २० उद्यानांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. ...
स्वच्छता अॅपच्या ताज्या सर्व्हेत ठाणे महापालिकेने २७ व्या क्रमांकावरुन राज्यात थेट पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर देशात ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमाकांवर आली आहे. ...
स्टेशन परिसरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने आता मैदानावर, उद्यानाच्या खाली, मैदानाच्या खाली आणि खाजगी भुखंडाच्या ठिकाणी पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु केली आहे. ...