सांगली : महापालिकेत विकास कामांसाठी निधीची कमतरता निर्माण झाल्याने आयुक्तांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांचे आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत. यामुळे आता दोन लाखांपर्यंतची कामेही आयुक्तांच्या परवानगीशिवाय मंजूर करता येणार नाहीत.महापालिकेत गेल्या अनेक महिन ...
पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या आयुक्तालयासाठी प्रेमलोकपार्क मधील इमारतीची जागा निश्चित केली आहे.येथील विद्यार्थ्यांना पर्यायी जागेची व्यवस्था दळवीनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत केली आहे.मात्र या जागेला पालकांचा विरोध असल्याने आज प ...
गेली चार वर्षे सुरू असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त अभिजित चौधरी यांनी मंगळवारी योजनेचे काम घेतलेल्या ठेकेदार तसेच ...
शामरावनगर परिसरात १४५ खुले प्लॉट असून या प्लॉटची स्वच्छता मूळ मालकांकडून केली जात नाही. त्यामुळे प्लॉटमध्ये पावसाचे पाणी साचून या परिसरात रोगराई पसरत आहे. ...
बालकामगार प्रथा निर्मुलनासंबंधी स्थापन करण्यात अालेल्या कृतीदलाकडून 2006 ते मे 2018 पर्यंत घालण्यात अालेल्या 387 धाडींमधून 218 बालकामगारांची सुटका करण्यात अाली अाहे. ...
चाैदा वर्षाखालील मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यासाठी बालमजूरी विराेधी सप्ताह राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये बाल व किशाेरवयीन कामगार प्रतिबंध अाणि नियमन कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ...
मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. येत्या २०१९ मध्ये तर अर्धी महापालिका रिकामी होणार आहे. ज्या पध्दतीने कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे, त्यापध्दतीने भरती मात्र होतांना दिसत नाही. ...