आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आयटक महाराष्ट राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली. ...
ठाणे महापालिकेचे खड्यांच्या तक्रारींसाठीचे अॅप आता नव्या स्वरुपात मंगळवार पासून सुरु होणार आहे. यामध्ये आता केवळ खड्यांच्याच नाही तर अग्निशमन, प्रदुषण, आपत्तकालीन, उद्यान, वृक्ष प्राधिकरण आदी विभागांच्या देखील तक्रारी करता येणार आहेत. ...
टायर नसल्याने ४० बसेस धुळ खात, १० एसी बसेस बंद, कंत्राटदाराच्या जीवावर सुरु असलेली टीएमटी सेवा, कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक संकटात ठाणे परिवहन सेवा सापडली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी परिवहनच्या वागळे ...
गेल्या तीन वर्षात ठाणे शहरातील गुन्हेगारी पाच टक्क्यांपर्यत घटल्याचा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुरूवारी केला. पूर्वी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात महिन्याला ७० ते ८० सोनसाखळी जबरी चोरीचे गुन्हे दाखल होत होते. हे प्रमाण आता अगदी नगण ...
महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ठेकेदारी करु नये, शासकीय योजनांचे लाभ घेऊ नये, असे सर्वसामान्य नियम असले तरी नांदेड महापालिकेत मात्र स्थायी समितीचे सभापती असलेल्या शमीम अब्दुल्ला यांच्याकडून चक्क ठेकेदाराची संघटना चालविली जात आहे. या प्रकर ...
नांदेड महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी मोहिमेत आज दुपारी महापालिकेने शहरातील जुना मोंढा भागात मनपा आयुक्तांच्या पथकाने कारवाई केली. ...
शहराच्या विविध भागातील फूटपाथवर, दुकानापुढे, व्यावसायिक इमारती, शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सोबतच जाहिरातीसाठी सार्वजनिक व खासगी मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जाते. शहर स्वच्छ,सुंदर व सुनियोजित ठेवण्यासाठी ...
ठाणे महापालिकेच्या वतीने पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे ठाण्यात पर्यटन विकासासाठी संधी असल्याची माहिती राज्य शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी दिली. ...