मागील १० दिवसापासून कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याची दखल घेत, मंगळवारी रस्त्यावर उतरुन शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तसेच दिवसभरात ११५० चौरस मीटरचे खड्डे बुजवून घेतले. ...
राज्यातील नगर परिषद कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात उभारण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेबाबत चर्चा करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी खंडपीठ कृती समितीला सोमवार (दि. १६) पुणे येथे बैठकीचे निमंत्रण दिले आहे. शासनाने सकारात्मक पावले उचलण्यास स ...
शहरात कुठल्याही खोदकामासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक आहे. ज्या विविध एजन्सी किंवा सरकारी विभाग काम करतात, त्या शहरात खोदकाम करताना महापालिकेची कुठलीही परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परवानगी घेताना अनामत रक्कम जमा करावी लागते. ही प्रक्रिया ...
पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत. ...
बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार मिळावा म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाºयांची मागणी अद्यापही पूर्ण न झाल्याने मनसे पदाधिकाºयांनी सोमवारी (दि.९) नाशिक येथील महसूल आयुक्तालय गाठले. सहा दिवसांत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार द्या अन्यथ ...
नागपूर शहरात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे शहरात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ३७ चौक व प्रमुख रस्त्यांसह २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. सहा तासात विक्रमी २६३ मि.मी. पाऊ स पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. असे असले तरी याची पुनरावृत्ती होऊ न ...
आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आयटक महाराष्ट राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली. ...