महापालिका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची चुकीची यादी तयार झाली आहे. भोसलेकालीन, पुरातन धार्मिक स्थळांनाही हटविण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. हा नागरिकांच्या आस्थेचा विषय असून यामुळे जनभावना भडकल्या आहेत. त्यामुळे महापालि ...
ठाणे महापालिकेत सलग ३८ वर्षे सेवा करणारे मुख्य सुरक्षा अधिकारी शुक्राम जाधव हे मंगळवारी सेवा निवृत्त झाले. महापौरांच्या उपस्थितीत त्यांचा निरोप समारंभ साजरा झाला. ...
नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. तसा आदेश मात्र अद्यापपर्यंत येथे पोहचला न ...
ठाण्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे १४ फायर स्टेशनची आवश्यकता आहे. त्यानुसार आता नव्याने तीन फायर स्टेशन येत्या काळात कार्यान्वित होणार आहेत. या संदर्भातील प्रस्तावांना नुकतीच मान्यता मिळाली असून पावसाळ्यानंतर केंद्राच्या कामांना सुरवात होणार आ ...
ठाणे परिवहनची सेवा सुधरविण्यासाठी कार्यशाळेचा कारभार आता रात्रीच्या शिफ्टमध्ये देखील सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसेस ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. ...
गुरुवारी झालेली महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पायाभूत सुविधा संदर्भातील प्रश्नांच्या भडीमारामुळे गाजली. पावसामुळे ठिक-ठिकाणी पाणी तुंबत आहे. रस्त्यातील खड्डे आणि फुटलेल्या ड्रेनेज लाईनमुळे नागरिक त्रस्त आहेत. वार्डा-वार्डामध्ये नगरसेवकांना या नागरिका ...
शहरातील जे रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत, ज्यांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे, त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे संबधींत ठेकेदाराने न बुजविल्यास त्या ठेकेदांवर गुन्हे दाखल होतील अशी माहिती नगरअभियंता अनिल पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठ ...