ठाणे शहरातील होर्डींग्ज आणि त्यावर प्रसिध्द होणाऱ्या जाहीरातींचा विषय शनिवारच्या महासभेत गाजणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशासनाला घेरण्याचा निर्णय घेतला आहे. ...
डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अाॅर्गनायझेशनचा (डीअारडीअाे) अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे. ...
घाणेकर नाट्यगृहाचे कामच मुळात निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप मंगळवारी पाहणी दौºयादरम्यान ठाण्यातील मराठी कलावंतांनी केला. त्यामुळे महिना भरात मिनी थिएटर सुरु झाले नाही तर मात्र आम्हीच ते सुरु करु असा इशाराही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला. ...
सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
परिसरात सुरू असलेला साथीच्या रोगामुळे खासगी रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली रुग्णांची होणारी पिळवणूक थांबवावी. तसेच बिटको रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी विद्यार्थी सेनेच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे. ...
डॉ. काशिनाथ घाणेकरच्या मिनी थिएटरचे काम सुरु होऊन आता ते अर्ध्यावरच बंद पडले आहे. काम का बंद झाले आहे, याचे उत्तर सध्या तरी पालिकेकडे नाही. किंवा ते केव्हा सुरु होणार याचीही काहीच थांगपत्ता प्रशासनाला नाही. ...
थीम पार्क संदर्भात महासभेत ठराव झाला असतांना सुध्दा त्याच्यावर अद्यापही स्वाक्षºया झाल्या नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनसुध्दा समिती गठीत झालेली नाही. ...