धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...
येरवडा येथील हुसेनशाहबाबा दर्गा सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. या दर्गा ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या संचालकांनी केलेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या ट्रस्टच्या अध्यक्षासह ४ संचालकांविरुद्ध संचालक मंडळ बरखास्त करण्याच्या कार्यवाहीचे ...
मुसळधार बरसणाऱ्या पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे. घोडबंदर भागातील तब्बल ५ किमीचा नवीन रस्ता खचला असल्याची बाब समोर आली आहे. परंतु ठेकेदावर कोणतीही कारवाई न करता उलट त्यावर पांघरुन घालण्याचे काम पालिकेने केले आहे. ...
सांगलीतूनच प्रशासकीय सेवेची एबीसीडी शिकलो आहे. हे शहर माझ्यासाठी नवीन नाही. चार वर्षे उपायुक्त म्हणून या शहरात काम केले. याच शहरात आयुक्त म्हणून येण्याचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाले असे सांगताना, ...