विभागीय कार्यालय स्वतंत्र केलीत पण पूरेशी यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत कामांची गती वाढवणार कशी? अशा शब्दात महानगरपालिकेतील अभियंत्यांनी मंगळवारी आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. ...
या संदर्भात संबंधित झाडांवर नोटीस चिकटवून हरकती मागविण्यात आल्या होत्या. समितीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी नऊ लेखी हरकती आल्या. यातील १०० वर्षांपूर्वीची दोन जुनी, उलट्या अशोकाची झाडे तोडण्याला वृक्षप्रेमींचा विरोध होता. आयुक्तांनी या संदर्भात २१ जानेवारी ...