तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनियमितता करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई सुरू केली. जे.पी. इंटरप्रायजेस या सिमेंट रोड कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्तांनी एक वर्षाकरिता काळ्या यादीत टाकले आहे. कार्यादेश रकमेच्या ०.२५ टक्के अर्थात ८ लाख १ ...
विशेष म्हणजे ते स्वत: हातात झाडू घेऊन रस्त्यांवर, नाल्यांमध्ये स्वच्छतेसाठी उतरतात. पंचायत राजमध्ये तयार झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकासाचा गाडा हाकण्यात त्यांचा हातखंडा आहे. ...
अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सहा बाईक कार्यरत राहणार आहेत. उपविभागातील आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात ही सेवा असेल. बाईकसमवेत दोन प्रशिक्षित कर्मचारी असतील. त्यांच्याकडे स्वतंत्र कीट देण्यात आले आहे. ...
प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
शाहू उद्यान मार्केटमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अचानक विक्रेत्यांची झाडाझडती घेतली. विशेष म्हणजे एकाही विके्रत्याकडे प्लास्टिक आढळून आले नाही.महापालिकेच्या आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिल ...
पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे पदावरून महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रदूषणमुक्तीबाबत मार्गदर्शन करीत होते, याचवेळी उपस्थितांना प्लास्टिक कपांतून चहा देण्याचे काम सुरू होते. हे दृश्य पाहताच आयुक्त डॉ. कलशेट्टी कडाडले. त्यांनी, ‘फे ...
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये रविवारी राबविलेल्या महास्वच्छता अभियानामध्ये सहा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. स्वच्छता मोहिमेचा हा ४२ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचा सहभाग होता. ...