महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवि ...
शहरांतर्गत विकासकामावर थेटपणे परिणाम करणाऱ्या तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत असणाºया अनेक विषयांकडे प्रशासन पुरेशा गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिल ...
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक होवू नका, घाबरू नका, खबरदारी घ्या, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले. ...
सांगली जिल्ह्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे काम गतीने सुरू असून आधार प्रमाणिकरणासाठी प्राप्त झालेल्या 76 हजार 27 खातेदारांच्या यादीपैकी 63 हजार 934 खात्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 225 कोटी 63 लाख रूपये या य ...
‘नमामि चंद्रभागे’च्या धर्तीवर कोल्हापुरातील पंचगंगा नदीही प्रदूषणमुक्त करण्याचे धोरण आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. जाणीवपूर्वक अडथळे आणणाऱ्या ग्रामपंचायती, औद्योगिक संस्थांवर थेट फौजदारी कारवाई करा, असे आदेश पुणे विभाग ...
सोलापूर जिल्ह्यातील वळसंग हे खेडेगाव. मी पाचवीत असताना वडील वारले. घरात सहा बहिणी. परिस्थिती गरिबीची. त्या काळातही मी एम.एस्सी. बी. एड्, नंतर प्राध्यापक म्हणून नोकरी धरली. पुढे गटविकास अधिकारी ते आयुक्तपदापर्यंतच्या वाटचालीत मी नेहमीच माझा हेतू स्वच् ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर दोन दिवसांत त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती वरणगे (ता. करवीर) येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. ...