कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, आयसोलेशन, शेंडापार्क येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्र व इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामधील शिवाजी विद्यापीठ वस्तिगृह १, २, ३ व आयसोलेशन येथील कोविड क ...
कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ घरातल्या घरात एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान काढता येते. ...
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. रुग्णालये भरली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तातडीची रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. शिवाजी विद्यापीठ एनसीसी ऑफिसशेजारील वसतिगृहात ४५० बेड क्षमता असणारे कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घे ...