शहर पोलीस दलात आता दरमहा एका पोलिसाकडे एकच गुन्हा तपासासाठी दिला जात आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तपासी अंमलदार तयार करण्यासाठी २०० पोलिसांना तंत्रशुद्ध तपासाचे प्रशिक्षण नुकतेच नाशिक येथे देण्यात आले. ...
लॉकअपचा वापर आरोपींना ठेवण्यासाठी करण्याऐवजी ठाणेदारांनी तेथे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी टेबल-खुर्च्या आणि मुद्देमाल ठेवल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले. ...
शहर पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. मलईदार ठाणे आणि विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी वाळूज, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेला पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले. ...
गळ टोचणीच्या ठिकाणी भाविकांची वाढती गर्दी व पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या अनुपस्थितीने देवस्थान समितीला माघार घ्यावी लागल्याने गळ टोचणी बंदीचा फज्जा उडाला. ...