विश्लेषण : ११ आणि १२ मे रोजी दोन समुदायांत झालेल्या या दंगलीपासून आजही जुन्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलीची धग शांत होण्यापूर्वीच काही लोकांनी चक्क आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून तलवारी, चाकू, जांबिया आणि अन्य शस्त्रे खरेदी केल्याचे समोर आले. ३१ मे ...
खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला. ...
जानेवारीपासून विविध कारणांवरून दंगलीचा सामना करणाऱ्या शहर पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सुमारे एक हजार पोलिसांना सहकुटुंब सिनेमा दाखवून सुखद धक्का दिला. ...
औरंगाबाद शहरात जानेवारीपासून चार दंगली झाल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा या शहराला दोन महिन्यांपासून पोलीस आयुक्त नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे हे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. ...
वयाची चाळिशी ओलांडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशासनातर्फे नुकतीच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या १ हजार ३०० कर्मचाºयांपैकी २१० पोलिसांना (१६ टक्के) मधुमेह आणि रक्तदाब असल्याचे समोर आले. कामाचा वाढता ताण, सकस आहाराकडे दुर्लक्ष आणि व्याया ...