shendri plant आपल्याकडे अशी अनेक झाडे आहेत, त्यांचा वापर आपण वेगवेगळ्या सणांमध्ये करतो. रंगपंचमीला 'शेंदरी' या झाडापासून रंग तयार केला जात असे. पण आता हे झाड दुर्मिळ झाले आहे. ...
रासायनिक रंग अंगाला चिकटून राहतो पाण्याने साफ करुनही तो सहज जात नाही तसेच डाेळ्यात गेल्यावर डोळ्याला इजा होण्याची शक्यता आहे. तसेच ताेंडात गेल्यावर त्याचे परिणामही जाणवतात. त्यामुळे याला पर्याय म्हणून आता नैसर्गिक रंग वापरला जात आहे. ...
अलीकडे रंगपंचमीला कृत्रिम रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये मात्र आपण आपल्या पारंपरिक नैसर्गिक पळसाच्या रंगाच्या वापरकडे दुर्लक्ष करत आहोत. सोबत पळस हे वृक्ष देखील नवतरुणाईच्या ओळखीतुन अलिप्त होत आहे. ...
प्राचीन काळापासून हळदीचा आयुर्वेदात उपयोग करण्यात येतो. आहारामध्ये कडू व तुरट रसाची गरज हळदीतून भरून निघते. अन्नपचनासाठी पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी हळद औषधी आहे. हळदीच्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची ओळख पाहूया. ...