निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...
लवकरच 'बिग बॉस मराठी'चा नवा कोरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण, त्याबरोबरच कलर्स मराठीवरील दोन मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. ...