लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
CUCET 2022 Notification by UGC: विद्यापीठात प्रवेशासाठी जास्त टक्के मिळविण्याचा ताण विद्यार्थ्यांवर असायचा, मात्र आता नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. ...
गंगुबाई काठियावाडी, झुंड, काश्मीर फाईल्स अशा चित्रपटांवरून वाद सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग कश्यप पुण्यात आल्यावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...
Fraud Case : हे संपूर्ण प्रकरण आता ठाणे गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ...
Assaulting Case : या प्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनच्या तीन पोलीसांसह एका होमगार्डला पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी निलंबित केले आहे. पोलीसांच्या या कृत्याच्या निषेधार्थ अधिष्ठात्यांसह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात आंदोलन केले. ...
नांदगाव : येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयाने सन २०२२ मध्ये ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घ ...
फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला ...