लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय

College, Latest Marathi News

'आमचं पहिलं पुरुषोत्तम...' पहिलीच एकांकिका पाडण्याचा प्रयत्न अन् सिनिअर्सनी दिला हुरूप - Marathi News | The preliminary round of the Purushottam Karandak started in Pune with enthusiasm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचं पहिलं पुरुषोत्तम...' पहिलीच एकांकिका पाडण्याचा प्रयत्न अन् सिनिअर्सनी दिला हुरूप

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला दिमाखात सुरुवात ...

'पुरूषोत्तम' साठी यंदा ५१ पैकी ४२ संहिता कोऱ्याकरकरीत; स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात - Marathi News | This year 42 out of 51 codes were cleared for Purushottam karandak The competition starts from Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरूषोत्तम' साठी यंदा ५१ पैकी ४२ संहिता कोऱ्याकरकरीत; स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात

प्राथमिक फेरीसाठी या वर्षीपासून सुरू केलेल्या ऑनलाईन तिकिट विक्रीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

राज्यातील ITI संस्थांमध्ये आता ७५ व्हर्चुअल क्लासरूम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | 75 virtual classrooms now in ITI institutes in the state; CM Eknath Shinde will inaugurate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ITI संस्थांमध्ये आता ७५ व्हर्चुअल क्लासरूम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन ...

पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधील 'ते' प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात; ACB कडून तपास सुरू - Marathi News | 'Te' admission in municipal medical college under doubt; Investigation by ACB started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधील 'ते' प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात; ACB कडून तपास सुरू

डॉ. आशिष बंगीनवार यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात... ...

ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव - Marathi News | Medical College of Satara named after Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ठरलं! सातारच्या मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

सातारा : सातारा शहरात राज्यातील आदर्शवत असे मेडिकल कॉलेज आणि ५०० खाटांचे रुग्णालय होत आहे. जिल्ह्यातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ... ...

Video: पुण्यातील लाचखोर डीन विरोधात मनसे आक्रमक; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड - Marathi News | MNS aggressive against corrupt dean in Pune Municipal medical college vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यातील लाचखोर डीन विरोधात मनसे आक्रमक; महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची तोडफोड

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कॉलेजमध्ये काँगेसकडून शाईफेक आंदोलन तर मनसेकडून डीनच्या कार्यालयाची तोडफोड ...

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी १० लाखांची लाच; डीनच्या कार्यालयावर शाईफेक, पुण्यात काँग्रेस आक्रमक - Marathi News | 10 lakh bribe for admission in medical college Shaifek on Dean office Congress aggressive in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी १० लाखांची लाच; डीनच्या कार्यालयावर शाईफेक, पुण्यात काँग्रेस आक्रमक

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले ...

आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता - Marathi News | Affiliation of health university to eight medical colleges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता

प्रवेशाचा मार्ग मोकळा : पूर्तता नसल्याने रखडली होती प्रवेशप्रक्रिया ...