शिक्षण घेत असताना मुलभूत गरजा वेळच्या वेळी मिळाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा अध्ययन करणे सोपे जाते. मात्र, मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांवर तासिका चुकवून दुसऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नामुष्की ओढवली आहे. ...
नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली. ...
सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. ...
संकटांना न डगमगता त्यावर यशस्वी मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी बाळगताना भविष्याचे सोने करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी पाचल येथे सरस्वती विद्यामंदिर, पाचलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्ह ...
एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौ ...
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये सध्या विविध डे ची धूम सुरु असून मंगळवारी साडी व शेरवानी डे तसेच अंताक्षरी डे उत्साहात साजरा झाला. यावेळी आकर्षक साड्या नेसून आलेल्या कॉलेज युवतींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तर युवकांनीही आकर्षक ...
सद्यस्थितीतसुद्धा कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. विद्यार्थी उपस्थिती नसणार्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा शिक्षण विभाग दरवेळेस देतो; मात्र आतापर्यंत शिक्षण वि ...