चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाºया काळात महत्त्वाचे आहे. ...
मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य असून राज्य शासनातर्फे येत्या २४ मार्च रोजी एमसीएसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरु ...
फार्मासिट्युकल इंड्रस्ट्रीमध्ये क्लिनिकल ट्रायल ,संशोधन आणि निर्मिती या क्षेत्रात डॉक्टरांना करियरच्या मोठ्या संधी असून डॉक्टरांच्या वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग या क्षेत्रात झाला तर विविध आजारांवर आणखी प्रभावकारी औषधें तयार होतील, असे प्रतिपा ...
आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आधुनिक काळात आदिवासी संकल्पना प्रथम समजून घेणे काळाची गरज आहे. चिंतनापेक्षा चिंता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. विनायक तुमराम यांनी केले. ...
शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत चालणारी प्रक्रिया नसून ती पुस्तकी ज्ञानाबारोबरच कौशल्यावर आधारित ज्ञानाची सध्याच्या स्थितीत गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांनी केले आहे. ...
महावीर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीत २००३ ते २०१७ या कालावधीतील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील कॉलेज कट्ट्यावरील आठवणींना उजाळा दिला. ...
मुंबई एज्युकेशनल ट्रस्टस्टच्या भुजबळ नॉलेज सिटीत आयोजित उत्सव 2018 या सांस्कृतिक महोत्सवाचे. या महोत्सवात संगित व नृत्याचा पंजाबी तडका, समुहनृत्य, कव्वाली, घुमर, बाहुबली, ओल्ड मेट्रो, सिंगींग, बॉलिवूड, मायकेल जॅक्सन, ब्रेथलेस, स्कीट आदि गाणी व नृत्या ...