नाशिक : मुंबई येथे मंगळवारी (दि. १३) महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा देणाºया परीक्षार्थींचा मोर्चा धडकला. आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात परीक्षार्थींनी ‘आक्रोश’ मोर्चा काढला. या मोर्चात नाशिकमधून सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी ...
समाज कल्याण अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीमार्फत ब्रह्मा व्हॅली फार्मसी कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरणाबाबत सुजाता वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. ...
इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कागदाचे बोळे फेकल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून महाविद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केले. ...
गेल्या नव्वद वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने रिगाटा या महाेत्सवाचे अायाेजन करण्यात येते. मुळा-मुठेच्या संगमावर, संगमवाडी येथील नदी पात्रात बाेटीच्या सहाय्याने डाेळे दीपवणारी प्रात्याक्षिके केली जातात. ...
आमच्या आय एल एस लॉ कॉलेजात इतके खुशीचे वातावरण असे की, एखाद्याला पॅडोराज बॉक्स उघडण्यापूर्वी जग कसे असावे, याची कल्पना येईल. मी तर जेवण आणि झोप सोडली तर वर्गात, टेकडीवर किंवा हॉटेलमध्ये मित्रांसमवेत सतत असे. रात्र प्रहर बदलत असताना रेडिओवर गाणी ऐकत म ...
राजस्थानातील सरकारी महाविद्यालयांमध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांसाठी फक्त शर्ट-पँट आणि मुलींसाठी सलवार-कुर्ता किंवा साडी असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण संचालनालयाने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा समाजाच्या विविध स्तर ...
अकरावी प्रवेशादरम्यान महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा बरेच बदल सुचविले आहेत. त्यात प्रवेश अद्ययावत करण्याची चावी महाविद्यालयांकडून काढून विद्यार्थ्यांना सोपवण्यात येणार आहे. ...