धर्मदाय आयुक्तांनी विरोधी गटांची याचिका फेटाळल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर पुन्हा एकदा आ. सतीश चव्हाण गटाचेच वर्चस्व असणार हे स्पष्ट झाले. रविवारी ४ जून रोजी या संस्थेत केंद्रीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे. ...
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्याबाबतीत वालचंद महाविद्यालय हे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मार्फत वालचंद महाविद्यालयीन गुणवत्तेचा उपयोग करून घेईन, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ ...
अकोला: गतवर्षीप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी दहावीचे निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय सोमवारी रालतो विज्ञान महाविद्यालयात झालेल्या माध्यमिक शिक्षण ...
नाशिक : संदीप फाउंडेशनच्या एसआयटीआरसीच्या अंतिम वर्षातील विद्युत अभियांत्रिकीमधील विद्यार्थी महेश यादव, नीलेश शेंडे, अनिकेत जोशी, अहमद हुसेन यांनी इंडक्शन हीटिंग मशीन बनविले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनासह या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ केला ...
सातपूर : संदीप फाउण्डेशन येथे सुरू करण्यात आलेल्या भाभा अणुसंशोधन संस्थेच्या संशोधन केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण उद्योजकतेला व्यवसाय वृद्धीसाठी मदत होणार असल्याचा विश्वास संदीप फाउण्डेशनमध्ये उन्नत भारत अभियान २.० सेल व भाभ ...
फर्ग्युसन महाविद्लायाला विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी महाविद्यालयाकडून अर्ज करण्यात अाला हाेता. परंतु दर्जा मिळाल्याचे अधिकृत पत्र अद्याप मिळालेले नाही. ...
कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत ५० तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयांच्या २४ जागांना मान्यता देण्यात आली आहे़ त्यामुळे नांदेड परिसरातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून अशाप्रकार ...