कोल्हापूर शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये सोमवारपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू झाले. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काही विद्यार्थ्यांची निराशा झाली असली तरी शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त जगात ते प्रवेश करीत अ ...
नाशिक : अकरावी प्रवेशासाठी दोन दिवसांची वाढीव मुदत देण्यात आल्यानंतर पहिल्या गुणवत्ता यादीत संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली आहे. प्रवेशासाठी वाढवून दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत ५ हजार ४९८ विद्यार्थ्यांचे प्रव ...
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) वीजतंत्री (इलेक्ट्रिशिअन) ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा असून अवघ्या २१ जागांसाठी १२ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली. ...
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळालेल्या २२ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता पुढच्या फेरीतील गुणवत्ता यादीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अकरावी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. नागपूर, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला. औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांत प्रवेशासाठी पहिल्या फेरीत ९ हजार ६८८ विद्यार्थ्यांची ...