आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे, त्याला असुविधा होऊ नये यासाठी पालक त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. महाविद्यालयात प्रवेश करण्याअगोदरच त्यांच्या हाती दुचाकीच्या चाव्या देण्यात येतात. मात्र त्यांच्या जीवावरील धोक्याबाबत तेवढीच चिंता करताना द ...
अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासा ...
नाशिक : तरुणांनी आपल्या हक्कांसाठी सरकारला जाब विचारला पाहिजे, यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार सोमवारी (दि.२०) नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधणार आहे. ‘निर्भय बना, सरकारला प्रश्न विचारा’ या विषयावर कन्हैयाकुमार तरुणांसोबत चर्च ...
शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज ...