ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करून कुप्रथांना मूठमाती देण्यासाठी तरुणाईने विवेकी जीवनशैली, चिकित्सक वृत्ती आणि वैज्ञानिक विचार आत्मसात करावेत असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. ...
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिकरोड संचलित तालुक्यातील बारागाव पिंप्री येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात तहसील कार्यालयातील निवडणुक आयोगामार्फत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. ...
चांदवड : येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड-लोढा-जैन-सुराणा महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. जी.एच. जैन यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ...
राज्याच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपवि ...