आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणा यामुळे आरक्षण तक्ता तयार करण्याचे काम लांबल्याने अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही रखडले होते. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून, माहिती पुस्तिकेच्या छपाईच ...
अकोला : ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे; परंतु अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. ...
२०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे. ...
पॉलिटेक्निक कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या २४ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. ...
बारावीनंतर केवळ डीएड केल्यानंतर तत्काळ शिक्षकाची नोकरी मिळण्याचा गेल्या काही वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात बीएड आणि एमएड अभ्यासक्रमाचे शिक्षण शिक्षकाची नोकरी निश्चित, असे मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत अनेक प्रयत्न करून डीएड, बीएड आ ...