नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्र, नाशिक व मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या घेण्यात आलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्ता संस्थांनी सुमारे १२६ उमे ...
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यसनमुक्तीच्या विचारांच्या प्रचारासाठी व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व संस्था संघटनांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडली. ...