स्त्री, पुरुष आणि त्यांचे समाजाने ठरवलेले पेहराव याच्या पलीकडे जात माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जावं याच विचाराने त्यांनी चक्क साडी नेसून कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि.... ...
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार परीक्षेचे कामकाज ऑनलाइन आवश्यक करण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात २०१६ मध्ये परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांसाठी बंगळुरू येथील माइंड लॉजिक एजन्सी नेमण्यात आली. ...
लासलगाव : येथील श्री महावीर ज्युनि.कॉलेजमध्ये नववर्षाच्या प्रथमदिनी वार्षिक क्र ीडा महोत्सवास सुरवात करण्यात आली. या महोत्सवाचे उदघाटन व्यापारी बिपीन ब्रम्हेचा व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...
रुख्मिणी कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २ ते ८ पर्यंत फापोरे, ता.अमळनेर येथे आयोजित केले आहे. ...
न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्य ...
शहरातील महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्र म, स्पर्धा, विविध डेज तसेच वार्षिकोत्सव होत आहेत. कॉलेजरोडवरील एचपीटी व आरवायके महाविद्यालयातही ‘डेज’ची सुरुवात झाली असून, युवक-युवतींमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. ...