वाडिवºहे : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व इगतपुरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आदिवासी विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शा ...
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘जीवशास्त्रातील नवीन विचार प्रवाह’ या विषयावर सोमवारी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. ...
: प्रताप महाविद्यालयाचे स्थानकोत्तर हिंदी विभागाचे तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा.शशिकांत सोनवणे यांच्या ‘मशाले मानवता की जलाओ साथी यो’ या हिंदी गझलसंग्रह बाराव्या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ...
राजू भावसार म्हणाले, ‘पदविकेला असताना खेळाकडे वळलो. त्यामुुळे प्रगती झाली’. संचालक सोनवणे म्हणाले, वालचंदच्या विद्यार्थ्यांनी जगभरात ठसा उमटवला आहे. सांगलीतील महापूरकाळात सामाजिक भान जपत मदत केली आहे. ...
राज्यभरातील नामवंत हिंदी साहित्यिकांच्या मांदियाळीने पाचोरा महाविद्यालयाचा परिसर अक्षरश: फुलला तर त्यानिमित्त आयोजित अपूर्णांक या दोन अंकी नाटकाने रसिकांची पूणार्कांत दाद मिळवली. निमित्त होते महाराष्ट्र हिंदी परिषदेचे २७वे अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत ...