खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात (स्वायत्त) शनिवारपासून राज्य वाणिज्य परिषदेच्या ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला प्रारंभ झाला. ...
कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे. ...
बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अॅण्ड के.के.सी. कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन वाघळी, ता.चाळीसगाव येथे नुकतेच झाले. ...
नऊवारी आणि काळ्या रंगाच्या साडीतील युवती आणि कुर्ता, पायजमा, कोल्हापुरी फेटा परिधान केलेले युवक, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’चे आवाहन अशा उत्साही वातावरणात शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. ...