नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी म ...
डॉ. आलोककुमार जत्राटकर म्हणाले, उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या नावीन्यपूर्ण ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक ज्ञानात केला तर तो खऱ्या अर्थाने वर्तमानकाळातील यशाचा मंत्र आहे. कोल्हापूर आकाशवाणीच्या निवेदिका नीना मेस्त्री-नाईक ...
चांदोरी : क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या चांदोरी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य सुरेश भोज अध्यक्षस्थानी होते. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील क. का. वाघ महाविद्यालयात सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने बुधवारी (दि.२९) साडी व टाय डे जल्लोषात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला, मात्र महाविद्यालयातील पार्किंगच्या जागेवर खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात ...