युवा संकल्प परिषदेत ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर महेंद्र नाईक व निशा फडतरे यांनी उपस्थितांना प्रेम आणि आकर्षण यांतील भेद लक्षात आणून देतानाच विवाहाच्या प्रचलित पद्धती आणि परिचयोत्तर विवाह संकल्पना याविषयी मार्गदर्शन केले. ...
हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळ ...
सटाणा : येथील महाविद्यालयात पदार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील नवसंशोधन संधी बाबत दोन दिवसांचे राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे होते. ...
राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजूषा, प्रोजेक्ट व भित्तीचित्र स्पर्धेत पाच राज्यातून प्रताप महाविद्यालयाला उत्तेजनार्थ तर विद्यापीठस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धेत रसायनशास्र विषयात प्रथम, तर संख्याशास्त्र विषयात मंजूषा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ...