चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या असून, नाशिक व अहमदनगर येथील उपकेंद्राच्या कार्यालयीन कामकामज सुरू करण्यासही विद्यापीठाने हिरवा कंदील दिला आहे. परंतु, महाव ...
महाविद्यालीन परीक्षाचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास होणाऱ्या दंडाच्या तरतुदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी आकारला जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. ...
सम आणि विषम पद्धतीनेच दुकान उघडण्याची अट अनेक व्यवसायिकांना मारक ठरते आहे. विशेषत: कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि त्रंबकरोडसारख्या रुंद रस्त्यांवर मेन रोडवरील दुकानांप्रमाण गर्दी होत नसताना याठिकाणीही हाच नियम लागू करण्यात आल्याने व्यवसायिकांनी तीव्र नार ...
सुमारे दहा हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असून शासनाने चर्चा करुन आश्वासनेही दिली असली तरी प्रत्यक्षात आदेश काढलेच नाहीत. त्यामुळे आता याप्रकरणी महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा ...