लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

कौशल्य विद्यापीठाची निवड प्रक्रिया उद्यापासून  - Marathi News | Skill University selection process from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कौशल्य विद्यापीठाची निवड प्रक्रिया उद्यापासून 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार यात विविध प्रकारच्या १८ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचे कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. ...

प्रवेशनिश्चितीसाठी आजचा अखेरचा दिवस, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया - Marathi News | Today is the last day to confirm admission, 11th admission process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवेशनिश्चितीसाठी आजचा अखेरचा दिवस, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया

ही मुदतवाढ सोमवारी, ३१ जुलै रोजी समाप्त होत असल्याने प्रवेशनिश्चितीचा आजचा दिवस अखेरचा असेल.  ...

महसूलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार; उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हेंची माहिती - Marathi News | Students will receive the income certificate at school itself Information of Sub Divisional Officer Rohini Narah | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महसूलचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार; उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हेंची माहिती

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयात शिबीर घेण्यात येणार आहेत.  ...

देशातील पहिलं महिला कृषी महाविद्यालय कोकणात, 'या' शिक्षण संस्थेला झालं मंजूर - Marathi News | The country first women agricultural college in Konkan, educational institution has been approved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देशातील पहिलं महिला कृषी महाविद्यालय कोकणात, 'या' शिक्षण संस्थेला झालं मंजूर

रत्नागिरी : कृषी शिक्षणाकडे मुलींचा वाढता कल लक्षात घेता, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद, पुणे तर्फे चिपळूण ... ...

Kolhapur: इचलकरंजीत एका महाविद्यालयात पेहरावावरुन वाद, पोलिसांचा सौम्य लाठीमार - Marathi News | Controversy over religious dress in a college in Ichalkaranji Kolhapur, mild police lathi charge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इचलकरंजीत एका महाविद्यालयात पेहरावावरुन वाद, पोलिसांचा सौम्य लाठीमार

इचलकरंजी : येथील एका  महाविद्यालयात धार्मिक पेहराव करण्यावरुन आज, शुक्रवारी वाद निर्माण झाला. यावेळी दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर मोठ्या ... ...

Purushottam Karandak: एकांकिकेसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय महत्वाचे; मात्र पुण्यातील तरुणाईचा तांत्रिक गोष्टींवरच भर - Marathi News | Writing, directing, acting important for a one-act play; But youth in Pune focus on technical things only | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purushottam Karandak: एकांकिकेसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय महत्वाचे; मात्र पुण्यातील तरुणाईचा तांत्रिक गोष्टींवरच भर

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पूर्वीसारख्या एकांकिका आता येत नसल्याची आयोजकांची खंत ...

नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले! - Marathi News | Admission to 24 colleges blocked due to lack of NACC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले!

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची बैठक मंगळवारी (दि. १८) पार पडली. ...

नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द - Marathi News | Illegal recruitment, Derecognition of Aniket College of Social Work cancelled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नियमबाह्यरित्या पदभरती करणे भोवले, अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द

समाजकल्याण आयुक्तांचा आदेश ...