लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविद्यालय

महाविद्यालय, मराठी बातम्या

College, Latest Marathi News

‘शिका व कमवा’ योजनेच्या सर्वंकष धोरणाला मान्यता - Marathi News | Approval of the comprehensive policy of 'Shika Va Kamwa' scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शिका व कमवा’ योजनेच्या सर्वंकष धोरणाला मान्यता

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय, दर दोन वर्षांनी घेणार आढावा ...

नवीन शैक्षणिक धोरण कागदावर वाटते छान; प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मात्र आव्हान - Marathi News | The new education policy sounds great on paper; However, the actual implementation is a challenge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन शैक्षणिक धोरण कागदावर वाटते छान; प्रत्यक्ष अंमलबजावणीचे मात्र आव्हान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उत्तमच; पण अंमलबजावणी महत्त्वाची : तज्ज्ञांचा परिसंवादातील सूर ...

संस्थाचालकाची तळी उचलत प्राध्यापकांना झापणे पडले महागात; उच्च विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | It was expensive to anger the professors Show cause notice to administrative officers of higher department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संस्थाचालकाची तळी उचलत प्राध्यापकांना झापणे पडले महागात; उच्च विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

या नोटीसवर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही संचालकांनी दिले आहेत. ...

अकरावी प्रवेश: आजपासून तिसरी फेरी; अडीच लाख जागा रिक्त - Marathi News | Eleventh Admission: Third round from today; Two and a half lakh seats are vacant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश: आजपासून तिसरी फेरी; अडीच लाख जागा रिक्त

परिणामी, प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी असल्याने रिक्त जागांचा प्रश्न ऐरणीवर आहे. ...

केव्हा मिळणार ॲडमिशन?; दुसऱ्या गुणवत्ता यादीत १८ हजारांना पहिल्या पसंतीचे कॉलेज - Marathi News | When will admission be available?; First choice college for 18 thousand in second merit list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केव्हा मिळणार ॲडमिशन?; दुसऱ्या गुणवत्ता यादीत १८ हजारांना पहिल्या पसंतीचे कॉलेज

अकरावी प्रवेश ...

मी त्या ताईवर उपकार केले नाहीत, फक्त माझं कर्तव्य बजावलं; धाडसी तरुणाच्या विनम्रतेनं मनं जिंकली - Marathi News | but I only did my duty don't call for praise the sentiments of the brave young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी त्या ताईवर उपकार केले नाहीत, फक्त माझं कर्तव्य बजावलं; धाडसी तरुणाच्या विनम्रतेनं मनं जिंकली

सगळीकडून कौतुक होतंय खरं पण हे माझं कर्तव्य होतं , उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय ...

मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम - Marathi News | I grabbed Koita by the top and threw the bag over him; The brave young man narrated the events in Sadashiv Petha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम

तरुणी मदतीसाठी हाक मारत असताना कुणीच तिच्या मदतीला आलं नाही, तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पाकसुन बॅग अंगावर फेकली ...

कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on college girl due to one-sided love in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले ...