ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
dam Kolhapur-काळम्मावाडी धरणाच्या पाण्याच्या पातळीबाहेरील खातेदारांची यादी चार दिवसात धरणग्रस्तांना देऊ, वसाहतींमध्ये तातडीने नागरी सुविधा पुरवू व जमीन वाटपाची कार्यवाही महिनाभरात सुरू केली जाईल, या प्रशासनाच्या आश्वासनानंतर काळम्मावाडी धरणग्रस्तांनी ...
CoronaVirus Collcator Ratnagiri- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला सध्या दिसत नाही. तसेच शिमगोत्सवाकरीता मुंबई पुण्यावरुन नागरीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा उत ...
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुणीही टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाई करण्या ...
collector Farmer Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यासाठी पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट्य 2480 असताना फेब्रुवारीअखेर 2584 कोटी इतके वाटप होऊन 104 टक्के उद्दिष्ट्यपूर्ती झाली आहे. पीक कर्ज वाटपात जिल्हा राज्यात प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज ...