CoronaVIrus In Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक ...
यवतमाळ शहरात प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. कोरोना महामारीतही हे ढिगारे कायम होते. पावसाळ्यातही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दख ...
CoronaVirus In Kolhapur : मागील आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या व ऑक्सीजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी न झाल्याने जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले सर्व निर्बंध कायम ठेवले आहेत, जिल्हाधि ...
राज्याचे कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निर्देशानुसार दि.12 ते दि.18 जून दरम्यान जागतिक बालकामगार विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...
ऑनलाइन प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे १३ दाखले वितरित केले जातात. शेतीविषयक प्रकरणे तसेच शैक्षणिक कामांसाठी या दाखल्यांची आवश्यकता असते. ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जंवरील अंतिम प्रक्रिया पूर्ण करून ...
भंडारा जिल्ह्यात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. अनेक गावांत पाणी शिरून घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. गतवर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखांदूर हे तालुके पूरबाधित झाले होते. मध्यप्रदे ...
देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय क ...