माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
भंडारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशाची बैठक खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्य ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळहून सकाळी ६ वाजता कळंबमध्ये पोहोचले. कळंब-नागपूर रोडवरील राळेगाव बायपासवर ओव्हरलोड रेतीच्या वाहनावर कारवाई करणे सुरू केले. काही वेळात तब्बल नऊ वाहने ताब्यात घेण्यात आली. ही सर्व वाहने यवतमाळकडे निघणार होती. जिल्हाधिकाऱ ...
जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेल ...
मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम आणि जागरुक नागरीक मंचाचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह पत्रकार किरण सोनावणे यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांची याबाबत प्रत्यक्ष भेट घेतली ...